सांगली ते कोल्हापूर रस्ता सिमेंटचा करणार, पुढचे पन्नास वर्षे खड्डा पडणार नाही; नितीन गडकरींचा शब्द

| Updated on: Jan 29, 2023 | 7:47 AM

कोल्हापूर : “कितीही मोठा पूर आला तरी आता पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक थांबणार नाही. सांगली-कोल्हापूर रोड आम्ही सिमेंट काँक्रीटचा बांधू. पुढचे पन्नास वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची गॅरंटी मी देतो. पुण्यासाठी लवकरच रिंग रोड बांधणार आहे. नागपूर ते कोल्हापूर सात तासात अंतर पार होईल अशी व्यवस्था करत आहोत”, असा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]

Follow us on

कोल्हापूर : “कितीही मोठा पूर आला तरी आता पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक थांबणार नाही. सांगली-कोल्हापूर रोड आम्ही सिमेंट काँक्रीटचा बांधू. पुढचे पन्नास वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची गॅरंटी मी देतो. पुण्यासाठी लवकरच रिंग रोड बांधणार आहे. नागपूर ते कोल्हापूर सात तासात अंतर पार होईल अशी व्यवस्था करत आहोत”, असा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिकांना दिला. ते कोल्हापुरात बोलत होते.