Special Report | शाळेवरून Chandrakant Patil यांचा Ajit Pawar यांना सल्ला

Special Report | शाळेवरून Chandrakant Patil यांचा Ajit Pawar यांना सल्ला

| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 11:35 PM

अजित पवार हे विश्वासात घेत नसून बैठकीत आम्ही केलेल्या सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे आपण बैठकीत सहभागी होत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

पुणे : जसजशी पुणे महापालिकेची निवडणूक (Pune municipal corporation Election) जवळ येतील तसतसा चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील राजकीय वाद वाढताना दिसून येतोय, या वादाला यावेळी कारण ठरलंय पुण्यातल्या शाळा आणि कोरोना आढावा बैठक. अजित पवार बैठकीत विश्वासात घेत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तर याला राष्ट्रवादीने त्याला प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार हे विश्वासात घेत नसून बैठकीत आम्ही केलेल्या सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे आपण बैठकीत सहभागी होत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.