
Special Report | ओबीसी आरक्षणावर मदतीचा वायदा!
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन अधिवेशनात जोरदार हंगामा झाल्यानंतर आता चर्चेला सुरुवात झाली आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन अधिवेशनात जोरदार हंगामा झाल्यानंतर आता चर्चेला सुरुवात झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा द्यावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जाण्याचीही तयारी केली आहे. तर फडणवीसांनी आरक्षणासाठी मदतीचं आश्वासन दिलं आहे.
उद्धव ठाकरेंना मनसेचा आणखी एक सर्वात मोठा झटका? नांदगावकरांचे विधान
कल्याण-डोंबिवलीत ऑपरेशन लोटसला शिंदे स्टाईल उत्तर, मनसेला मिळणार
पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ, मोठी खळबळ, युरोपियन युनियन भारताबद्दल थेट...
थोडा अंधार पडू द्या... आमदाराची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
शाहरुख खानला 'अंकल' म्हणणारी अभिनेत्री कोण? 9 वर्षांपूर्वी....
जळगावमध्ये जिल्हा परिषदेच्या आणखी 5 कर्मचाऱ्यांचं निलंबन
पुणे झेडपी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली, स्वबळावर लढणार.
बेकायदेशीर अतिक्रमण, पार्किंग, शेडवर ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई
अन् शिंदेंची शिवसेना-भाजप युती 24 तासात तुटली!
नांदेडमध्ये 52 एकर जमिनीवर पार पडणार 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा