
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीला निघाले आहेत. विधान परिषदेसाठीच्या 12 नावांची नवी यादी ते राज्यपालांना देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीला निघाले आहेत. विधान परिषदेसाठीच्या 12 नावांची नवी यादी ते राज्यपालांना देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी महाविकास आघाडीने दिलेली 12 नावांची यादी रद्द करा, असं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलं होतं. त्यानंतरची त्यांची ही भेट महत्त्वाची ठरत आहे.
Published on: Sep 06, 2022 5:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Chanakya Niti : खूप लवकर राग येतो? मग हे चार उपाय कराच
आलं, अद्रक आणि सुंठ दिसायला सारखेच पण फरक काय? 99% लोकांना माहीतच नाही
DJच्या आवाजाने पुणे दणाणलं, विद्यानंद बापट संतापले
ज्या महिलेच्या हातून उपोषण सोडलं आता तिचेच जरांगेंवर गंभीर आरोप, थेट..
फळं ताजी आहेत की खराब? खरेदीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा, नाहीतर..
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी