आता सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, पाहा मुख्यमंत्र्यांची नवीन योजना काय?
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत.
CM Eknath Shinde : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवीन योजना लागू केली आहे. या योजनेत राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे. त्यासोबतच लाडकी बहीण ही योजना काल लागू करण्यात आली. शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठीही सरकारने योजना लागू केल्या आहेत. महिलांसाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत तर प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रुपये मिळणार अशी घोषणा करण्यात आली आहे.
Published on: Jun 29, 2024 01:39 PM
