Special Report | मृत्यूच्या दाढेतील ‘ते’ 24 तास!
देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आपण नेहमीच वापरतो. पण चिपळूणमधील महापुरातून एक इसम मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे.
देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आपण नेहमीच वापरतो. चिपळूणमधील महापुरातून एक इसम मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे. जेव्हा चिपळूणला वशिष्ठ नदीचा पूर आला तेव्हा तेव्हा केतन देवळेकर नावाच्या व्यक्तीने गॅरेजच्या छताचा आसरा घेतला. मात्र, पुराचा पाणी जसं वाढत गेलं तसं ते छतावर अडकून पडले. ते तब्बल 24 तास तिथेच बसले होते. अखेर एनडीआरएफच्या जवानांनी त्यांना वाचवलं. अगदी मृत्यू समोर पाहिलेल्या या इसमासोबत नेमकं काय घडलं? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Jul 28, 2021 10:22 PM
