दहीहंडी सणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका दही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली आहे.
दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका दहीहंडी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. त्यामुळे आरोग्यला प्राधान्य द्यावं लागेल. दहीहंडीचा निर्णय घेताना अनेकांनी आंदोलनाचा इशारा दिला. पण आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Published on: Aug 23, 2021 08:53 PM
