
नागपुरात काँग्रेस आक्रमक, केंद्र सरकारवर हल्लाबोल
नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीची कारवाई, महागाई या मुद्द्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून होत आहे.
नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीची कारवाई, महागाई या मुद्द्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून होत आहे. बॅरिकेट्सवरून आत शिरण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील तणाव वाढला आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढविणाऱ्या तसंच अग्निपथसारख्या तरुणांचं भवितव्य अंधकारमय करण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे.
Published on: Aug 05, 2022 1:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अमरावती शिक्षक मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार ठरला? कोणाचं नाव चर्चेत
राज्यात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांचा इशारा, अखेर, 23 जिल्ह्यात मोठा..
रोहित शर्माला राखी सावंतने दिली थेट धमकी, Video Viral
भर शोमध्ये सलमानच्या छातीत दुखायला लागलं, खाली कोसळला अन्...काय घडलं?
अमेरिका-इराण युद्धाला पूर्णविराम मिळणार, चेंडू ट्रम्प यांच्या कोर्टात
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त