
Saamana | नारायण राणे भोकं पडलेला फुगा, सामनातून राणेंसह भाजपवर हल्लाबोल
आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. आजच्या अग्रलेखात त्यांनी राणेंना 5 उपमा दिल्यात. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या वक्तव्याची किंमत चुकवावी लागली. काल त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री उशिरा जामीनही मंजूर करण्यात आला. एव्हाना थोडं काही झालं तरी शिवसेना नेते संजय राऊत मीडियाशी लगेच बोलतात, पण काल सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांनी मीडियाला एन्टटेंट करणं टाळलं. मात्र आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. आजच्या अग्रलेखात त्यांनी राणेंना 5 उपमा दिल्यात. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केलाय.
Related Video
ट्रेनमध्ये नेला तुपाचा डब्बा, तर सामान जप्त होणार... नियम वाचला का?
ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक, वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने धुव्वा
बॉलिवूड सोडून मौलानाशी लग्न केलेल्या सना खानची हैराण कर
शिक्षकावर जीवघेणा हल्ला, माजी विद्यार्थ्याने केले सपासप वार
PM नरेंद्र मोदी यांचे सचिवांना आदेश, आत्मनिर्भर भारताला गती द्या...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा