Pune | कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आकर्षक सजावट

| Updated on: Oct 19, 2021 | 1:14 PM

कोजागिरी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक विशेष महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Follow us on

मुंबई : हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी अनेक विधी केले जातात. पौर्णिमेच्या दिवशी सुर्य, पुथ्वी, आणि चंद्र एकाच रेषेमध्ये सरळ येतात. कोजागिरी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक विशेष महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनामुळे मुख दर्शनाला परवानगी देण्यात आली आहे.