
अर्थसंकल्पावर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाले…
आज यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देशाच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देशाच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. यंदाचं बजेट सामन्य माणसाला दिलासा देणारं आहे. सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये जास्त अपेक्षा ह्या इंफ्रास्ट्रक्चर आणि रेल्वेच्या समस्या आहेत. इलेक्ट्रॉनिकचंही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होणाऱ्या मुंबईला दिलासा मिळालाय. बजेटचा परिणाम रियल इस्टेटवरही होतो. यंदाच्या बजेटमुळे अर्थव्यवस्था बळकट होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केलाय.
Published on: Feb 01, 2023 1:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महिलेसोबत शुटिंगचा वाद विकोपाला, 3 तरुण आपसात भिडले आणि...
6.42 कोटींचं घर, 5.78 कोटींचं कर्ज; प्राजक्ताच्या महागड्या डीलचे आकडे
हॉटेलला भीषण आग, जे रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाहीत, 9 जणांचा मृत्यू
संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज संघ परिवाराची महत्वाची बैठक
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, किमतीत मोठा बदल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
नाशिक - अजय देवगण यांनी घेतले त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन
आमदार रोहित पाटलांनी क्रिकेटच्या मैदानात षटकारांचा पाडला पाऊस
दोन वळूंची तुफान झुंज ; मोकाट जनावरांमुळे कोपरगांव शहरात दहशतीचे वातावरण
मध्यरात्री फणसाच्या कट्ट्यावर बसलेला बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद
सादतपूरमध्ये बिबट्याची दहशत; कुत्रा आणि मांजराचा पाठलाग सीसीटीव्हीत कैद