Special Report | ईडीचा समन्स येताच नेते, अधिकारी नॉटरिचेबल

Special Report | ईडीचा समन्स येताच नेते, अधिकारी नॉटरिचेबल

| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 9:10 PM

महाविकास आघाडीच्या एकेका नेत्याला ईडीकडून समन्स सुरु झाले आहेत. चौकशी दरम्यान तब्येत बिघडल्यानंतर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आता दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट झाले आहेत.

महाविकास आघाडीच्या एकेका नेत्याला ईडीकडून समन्स सुरु झाले आहेत. चौकशी दरम्यान तब्येत बिघडल्यानंतर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आता दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट झाले आहेत. तर समन्स बजावल्यानंतर शिवेसेनेच्या खासदार भावना गवळी या नॉटरिचेबल आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शोध घेऊन ईडीदेखील थकल्याचं दिसतंय. दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर टीका केली आहे. ईडीच्या भितीने अडसूळ यांनी आजारपणाचं नाटक केलं, असं राणा म्हणाले आहेत.