
Video | एकनाथ खडसेंनी घेतली पवारांची भेट, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहात खडसे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली. खडसे यांच्यावर भोसरी जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत. याच आरोपाखाली खडसे यांची ईडीने चौकशी केली. या चौकशीनंतर खडसे यांनी पवारांची भेट घेतली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मी खूप रोमँटिक माणूस...आमिरनं प्रेमाबद्दल केलेलं वक्तव्य
Nvidiaच्या सीईओचे भविष्य गुजराती महिलेच्या हाती! कोण आहेत आरती शाह?
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
हो अजितदादा सीएम होणार होते, बारामती होस्टलमध्ये.., नेत्याचा मोठा दावा
रस्ते, उन्नत मार्गिका आणि मेट्रोमुळे हडपसरच्या कनेक्टिव्हिटीला दिशा
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
रोहित पवार, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी वाजवला गजे ढोल
भाऊबीजेला ३५ महिलांना थेट त्यांच्या हक्काच्या जागेची भेट
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम