VIDEO : Eknath Khadse | खडसेंची 5 कोटींची मालमत्ता जप्त, अंजली दमानियांकडून ईडी कारवाईचं स्वागत

VIDEO : Eknath Khadse | खडसेंची 5 कोटींची मालमत्ता जप्त, अंजली दमानियांकडून ईडी कारवाईचं स्वागत

| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 1:13 PM

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना परत एकदा ईडीने (ED) धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली आहे.एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे.

एकनाथ खडसे यांना परत एकदा ईडीने (ED) धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली आहे.एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे. भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली होती. गेल्या महिन्यात खडसेंची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली होती. आणि आता ईडीने खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.