Special Report | निवडणुकीचा धुरळा, राजकीय पक्षांकडून अश्वासनांची खैरात

Special Report | निवडणुकीचा धुरळा, राजकीय पक्षांकडून अश्वासनांची खैरात

| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 10:20 PM

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यातील विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. गोव्यात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची सभा झाली त्यावेळी भाजपवर जोरदार टीका केली.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यातील विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. गोव्यात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची सभा झाली त्यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींच्या मुस्लिम विद्यापीठाच्या मुद्यावर योगी आदित्यनाथ यांनी टीका केली. उत्तर प्रदेश,पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात झालेल्या प्रचार सभांमधून राजकीय पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. संजय राऊत, आदित्य ठाकरे, राहुल गांधी, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीसांच्या या सभांनी मतदारांवर अश्वासनांची खैरात केली आहे.