
Aslam Sheikh : माजी मंत्री अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाची नोटीस
माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh ) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मढमधील कथित स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मढमधील कथित स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे आदेश देखील पर्यावरण विभागाने दिले आहेत. दरम्यान याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाने नोटीस बजावली आहे. आता या बांधकामावर केव्हा कारवाई होणार यांच्या प्रतिक्षेत आपण असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शंभवी साळे युवती प्रमुख, 29 युवा मोर्चा प्रदेश अधिकारी जाहीर
सूर्यकुमार यादवला मुंबई क्रिकेटमधून मोठा धक्का! खेळायचं होतं पण...
बिनधास्त करा लग्न... 8 ग्रॅम सोनं, रेशमी साडी घेऊन जा... सरकारची घोषणा
भारतीय खेळाडूंनी माफी मागावी, पाकिस्तानची अट; पण जे घडलं त्यानं...
सनी देओलचा डान्स, 'इजिप्शियन' चाल...'या' गाजलेल्या गाण्याची भन्नाट कथा
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....