ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात, 215 मतदान केंद्रांसाठी EVM वाटप सुरू
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून कर्मचार्यांना साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये कंट्रोल युनिट आणि EVM मशीन देण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून कर्मचार्यांना साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये कंट्रोल युनिट आणि EVM मशीन देण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने ज्या प्रभाग समिती आहेत, त्या प्रभाग समितीमध्ये मतदानासाठी ज्या EVM मशीन लागणार आहेत त्यांचं वाटप सुरक्षितरित्या होणार आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. 215 मतदान केंद्रांसाठी साहित्याचं वाटप होणार आहे, अशी माहिती मतदान प्रतिनिधींनी दिली आहे. EVM प्रत्येक प्रभागात सुखरूप जाण्यासाठी महानगर पालिकेकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
Published on: Jan 14, 2026 11:46 AM
