Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 30 November 2021 -TV9

| Updated on: Nov 30, 2021 | 5:51 PM

गेल्या दोन वर्षांपासून जगासह देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचे संकट कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने (Omicron) जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा चिंता करण्यासारखा  विषाणू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे.

Follow us on

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून जगासह देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचे संकट कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने (Omicron) जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा चिंता करण्यासारखा  विषाणू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे. दरम्यान या नव्या कोरोना व्हिरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक उपाय लागू  करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका जोमाने कामाला लागल्याचं पहायला मिळतंय.