दिवेघाटातील डोंगररांगांमध्ये भीषण वनवा

दिवेघाटातील डोंगररांगांमध्ये भीषण वनवा

| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 11:16 AM

पुण्यातील दिवेघाटातील डोंगररांगांमध्ये भीषण वनवा पेटल्याची घटना समोर आली आहे. वारा वाहत असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.

पुण्यातील दिवेघाटातील डोंगररांगांमध्ये भीषण वनवा पेटल्याची घटना समोर आली आहे. वारा वाहत असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आग झपाट्याने पसरली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.  या आगीत मोठ्याप्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे.