सूडभावनेतून माझ्यावर गुन्हा दाखल – प्रवीण दरेकर

सूडभावनेतून माझ्यावर गुन्हा दाखल – प्रवीण दरेकर

| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 6:04 PM

मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई: मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आप कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सूड भावनेतून माझ्याविरोधात गुन्हा दाखल झालाय असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.