
शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना; गिरीश महाजन यांचं महत्वाचं आवाहन, म्हणाले…
Giirsh Mahajan on Nashik Farmer long Morcha : मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या लाँग मार्चवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पाहा ते काय म्हणालेत...
मुंबई : राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या लाँग मार्चवर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांचा लॉंगमार्च मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यामुळे आमचं त्यांना हेच आवाहन आहे की, शेतकऱ्यांनी स्वतःचे हाल करून घेऊ नयेत. मागच्या वेळी जेव्हा आंदोलन झालं, तेव्हा मी तिथे होतो. शेतकऱ्यांच्या पायाचे अक्षरशः साल निघाली होती. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की, शेतकऱ्यांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका घ्यावी. त्यांच्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण होतील याबद्दल सरकार संपूर्ण विचार करत आहेत. एकत्र बसून सामंजस्यांनी हे सगळे प्रश्न मार्गी लागायला पाहिजेतय तिच सरकारची भूमिका आहे, असं महाजन म्हणालेत.
Related Video
क्रेटाची सुट्टी करायला येतेय होंडाची नवी दमदार SUV, लूक थक्क करणारा
वाढत्या वयानुसार तुमचा चेहरा उजळेल, चार गोष्टीपासून घरीच बनवा जेल
बँक, म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यात वारसदार कसा बदलावा?
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, नेदरलँड्स विरुद्ध भिडणार
टीम इंडियाकडे शेवटची संधी, अफगाणिस्तानचा हिशोब करणार?
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
अमरावतीत एमपीएससी परीक्षेत दिव्यांगांची फरफट; 38 पायऱ्या चढून द्यावी लागली परीक्षा..
Amravati : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मोरगड गावात पाण्याची भीषण परिस्थिती
कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी झाले हिरवगार
सातारकरांचा नादखुळा! चिमुकल्यांची बैलगाडीतून शाळेत एंट्री
वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई