एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक

| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 1:03 PM

भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातले आहे.

सांगली : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातले आहे. एसटीचं जो पर्यंत विलीनीकरण होत नाही. तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार पडळकर यांनी केला आहे.

Published on: Oct 30, 2021 01:03 PM