
मुंबईकरांनो काळजी घ्या, उष्णतेचा पारा वाढला, किती आहे तापमान?
VIDEO | मुंबईमध्ये दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढते, नागरिकांना आरोग्याबाबत सरकारने केले महत्त्वाचं आवाहन
मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे त्यातच काल 36 अंश सेल्सिअस इतके तापमान असून परवा हेच तापमान 43 अंश सेल्सिअस इतके होते. मुंबईकरांनी आता या उन्हापासून वाचण्यासाठी रुमाल, टॉवेल तसेच छत्र्यांचा उपयोग करण्याची सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी देखील या स्वतःचे उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे. या उन्हामुळे उष्माघाताचे बळी देखील होऊ शकतात, त्यामुळे मुंबईकरांनी आणि मुंबईथ असणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन सरकारकडून देखील करण्यात आलं आहे.
Published on: Apr 16, 2023 6:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Chanakya Niti: पैसा माणसाच्या हातात का टिकत नाही? चाणक्य काय म्हणतात?
ब्रिक्सच्या घडामोडींचा सर्वसामान्य भारतीयांवर परिणाम काय ?
काँग्रेसने भाजपचा बडा नेता फोडला, आणखी काही पुढारी वाटेवर
बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर जलवा दाखवला; पहिल्याच ओव्हरमध्ये विक्रम
आंदोलनाला परवानगी नाकारताच जरांगेंचा प्लॅन बी तयार, टाकला मोठा डाव
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..