Sangli Flood | सांगलीत मुसळधार, पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी गावात पाणी शिरले

Sangli Flood | सांगलीत मुसळधार, पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी गावात पाणी शिरले

| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 6:50 PM

पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.

सांगली : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता आणि नागरिकांचं स्थलांतर आधीच करण्यात आलेलं होतं. पलूस तालुक्यातील काही गावं अद्यापही पाण्याखाली आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाण्यातून वाट काढत काही गावात जाऊन आढावा घेतला. पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.