Special Report | दिल्ली आणि नोएडात ‘लिफ्ट’चा हनीट्रॅप चर्चेत

Special Report | दिल्ली आणि नोएडात ‘लिफ्ट’चा हनीट्रॅप चर्चेत

| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 10:14 PM

अनोळख्या व्यक्तींना गाडीत लिफ्ट देऊन अनेक चालकांना मोठं समाधान मिळतं. मात्र खासकरुन दिल्ली भागात लिफ्टद्वारे हनी ट्रॅपच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

अनोळख्या व्यक्तींना गाडीत लिफ्ट देऊन अनेक चालकांना मोठं समाधान मिळतं. मात्र खासकरुन दिल्ली भागात लिफ्टद्वारे हनी ट्रॅपच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या सगळ्या हनी ट्रॅपचं बिंग फोडणारा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. एक तरुणी लिफ्ट मागते. तरुण त्या मुलीला गाडीत बसवतो आणि पुढे नेमकं काय-काय घडत जातं हे दाखवणारा स्पेशल रिपोर्ट !