Mumbai | Corona Vaccination | वरळीतील पोद्दार रुग्णालयातील लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी

Mumbai | Corona Vaccination | वरळीतील पोद्दार रुग्णालयातील लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी

| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 12:43 PM

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचे सांगितले. मात्र सध्यातरी मुंबईत 30 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे.

मुंबईत 30 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचे सांगितले असले तरी मुंबईत सध्यातरी 30 वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण सुरु आहे. दरम्यान वरळी येथील पोद्दार रुग्णालयात ही लसीकरण सुरु आहे. याठिकाणी नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.