Special Report | देगलूरमध्ये कॉंग्रेस…दादरा नगरमध्ये शिवसेना !

| Updated on: Nov 02, 2021 | 9:54 PM

जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे. तर दादरा नगर हवेली या जागेवर शिवसेनेने भगवा फडकवलाय.

Follow us on

YouTube video playerदेगलूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे देगलूरमध्येही महाविकास आघाडीला झटका देत विजय मिळवू असा जावा भाजपकडून केला जात होता. मात्र, देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय. देगलूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठा विजय झालाय. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे. तर दादरा नगर हवेली या जागेवर शिवसेनेने भगवा फडकवलाय. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आपली जादू दाखवून ही जागा खिशात घातली आहे.