Kokan Rain | कोकणातल्या हाहाकाराची तीन दृश्यं, मुंबई-गोवा महामार्ग बंद, कोकण रेल्वेही ठप्प

Kokan Rain | कोकणातल्या हाहाकाराची तीन दृश्यं, मुंबई-गोवा महामार्ग बंद, कोकण रेल्वेही ठप्प

| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 11:57 AM

कोकणाला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे. निवळी येथील बाव नदीला देखील पूर आलेला आहे.

कोकणाला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे. निवळी येथील बाव नदीला देखील पूर आलेला आहे. मुंबई गोवा महामार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. कोकण रेल्वे देखील ठप्प झालेली आहे. Kokan Rain konkan Railway heavy Rain in konkan