Satej Patil | तिसऱ्या लाटेसाठी कोल्हापुरातील यंत्रणा सज्ज, पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

Satej Patil | तिसऱ्या लाटेसाठी कोल्हापुरातील यंत्रणा सज्ज, पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 1:41 PM

15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचा लसीकरणाला कोल्हापुरात आजपासून सुरुवात झालीय.. महाविद्यालय स्तरावर हे लसीकरण होणार असून शहरातील हे लसीकरण आठ दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलीय..

15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचा लसीकरणाला कोल्हापुरात आजपासून सुरुवात झालीय.. महाविद्यालय स्तरावर हे लसीकरण होणार असून शहरातील हे लसीकरण आठ दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलीय… जिल्हा प्रशासन तिसऱ्या लाटे साठी देखील सज्ज असून ऑक्सीजन बेड तसेच इतर यंत्रणा सज्ज ठेवली असल्याच ही सतेज पाटील यांनी म्हटलंय.