‘त्या’ रात्री काय घडलं? कसा कोसळला इर्शाळवाडीवर डोंगर ? पाहा स्पेशल रिपोर्ट…

‘त्या’ रात्री काय घडलं? कसा कोसळला इर्शाळवाडीवर डोंगर ? पाहा स्पेशल रिपोर्ट…

| Updated on: Jul 21, 2023 | 7:35 AM

रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. या ईर्शाळवाडीत 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने हालचाली सुरु केल्या. बचावकार्यासाठी इथे NDRF ची पथकं, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहचले.

रायगड, 21 जुलै 2023 | रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. या ईर्शाळवाडीत 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने हालचाली सुरु केल्या. बचावकार्यासाठी इथे NDRF ची पथकं, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहचले. आजूबाजूच्या गावातील लोकांनी सुद्धा घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. नेमकी ही दुर्घटना कशी घडली? हे गाव आधी कसं होतं? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 21, 2023 07:28 AM