Tv9 Podcast| मंत्र्यानं विधिमंडळात पेट्रोल ओतलं, हर्षवर्धन पाटील यांनी विधिमंडळ जळण्यापासून वाचवलं!

Tv9 Podcast| मंत्र्यानं विधिमंडळात पेट्रोल ओतलं, हर्षवर्धन पाटील यांनी विधिमंडळ जळण्यापासून वाचवलं!

| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 2:40 PM

काँग्रेसमधील एकेकाळचं मोठं नावं असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्या बदद्लचा हा किस्सा अनेकांनी ऐकला नसावा. महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती, ती अशाच वागणूकीमुळे...

महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या हर्षवर्धन पाटी यांनी धाडसीपणाने आणि प्रसंगावधानाने महाराष्ट्राचं विधिमंडळ जळण्यापासून वाचवलं होतं. हा किस्सा हल्लीच्या अनेक तरुणांना माहित नसावा. त्यासाठीच या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हा किस्सा सांगत आहोत…