हे पोषक वातावरण होऊ शकत; सुधीर मुनगंटीवार यांचे जागावाटवरून सुतोवाच

हे पोषक वातावरण होऊ शकत; सुधीर मुनगंटीवार यांचे जागावाटवरून सुतोवाच

| Updated on: Mar 26, 2023 | 8:04 AM

हे पोषक वातावरण होऊ शकत; सुधीर मुनगंटीवार यांचे जागावाटवरून सुतोवाच

मुंबई : लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आणखी वर्षभराचा कालावधी आहे. पण शिवसेनेनं भाजपला जागा वाटपावरुन स्पष्ट शब्दात संदेश दिलाय. 2019च्या फॉर्म्युल्यानुसारच शिवसेना 126 जागा लढणार, असं गजानन किर्तीकर म्हणालेत. त्यावर भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिला. तसेच जागा वाटप हे काही टीव्ही चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के होणार नाही आणि हे काही कुठेही पोषक वातावरण होऊ शकत नाही असे सुतोवाच केले आहेत. त्यामुळे युतीत बिघाड होत आहे अशी चर्चा रंग लागली आहे.

मुनगंटीवार यांनी, आता निवडणूक तर अजून एक वर्ष आहे. जागा वाटपाचा फार्मूला हा माईकवरून पत्रकार परिषदेतून, टीव्ही चॅनेल वरून कधीच ठरत नसतो असा टोला शिवसेनेला लगावला आहे. तर यावर केद्रीय गृहमंत्री अतिम शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंदेर फडणवीस हे बसून निर्णय घेतील असे ते म्हणाले.

 

Published on: Mar 26, 2023 08:04 AM