नाशिकमध्ये भोंग्यांचं डेसिबल मोजण्यास सुरुवात
नाशिकमध्ये भोंग्यांचं डेसिबल मोजण्यास सुरुवात
Image Credit source: Tv9

नाशिकमध्ये भोंग्यांचं डेसिबल मोजण्यास सुरुवात

| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 2:54 PM

नाशिकमध्ये मशिदींवरील भोंग्यांचे डेसीबल मोजायला सुरुवात झाली आहे. सय्यद पिंप्री गावात नाशिक ग्रामीण पोलीस पोहोचले. गावातील मशिदमध्ये अजान सुरू असताना आवाजाचे डेसीबल मोजले.

नाशिकमध्ये मशिदींवरील भोंग्यांचे डेसीबल मोजायला सुरुवात झाली आहे. सय्यद पिंप्री गावात नाशिक ग्रामीण पोलीस पोहोचले. गावातील मशिदमध्ये अजान सुरू असताना आवाजाचे डेसीबल मोजले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून पोलीस एक्शन मोडवर आहेत. ग्रामीण भागात दिवसा 55 डेसीबल, तर रात्री 45 डेसीबल आवाजाची मर्यादा आहे. यावर आवाज जात असेल तर कडक कारवाईचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे.