Marathi News Videos Mahafast news 100 today tv9 marathi breaking news news update news alert 10 october 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
लखीमपूरप्रकरणी उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. यात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरेल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) लखीमपूरप्रकरणी उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. यात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरेल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
2) काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक उद्या राजभवनासमोर मूक आंदोलन करणार आहेत.
3) महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र पुण्यात व्यापारी दुकाने सुरुच ठेवणार आहेत.
4) पुण्यापाठोपाठ मुंबईमध्येदेखील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. विरेन शाह यांनी ही माहिती दिली आहे.
5) उद्याचा महाराष्ट्र बंदला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे
Published on: Oct 10, 2021 6:34 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
माढ्यातील महावितरण कार्यालयात प्रहारचे अनोखं आंदोलन
व्यापारी संघटनेचा मूक मोर्चा, आरोपीला अटक करण्याची मागणी
राज्यपालांनी केली दुष्काळी परिस्थितीची पाहाणी
काळ नदीच्या पाण्यात लालसर तवंग; भरत गोगावले यांचा पाहणी दौरा!
नंदुरबारच्या मिरची बाजारपेठेत विक्रमी दरांचा तडका; दोन महिने आधीच हंगाम आटोपण्याची शक्यता