
VIDEO : Hasan Mushrif | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा – हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ पत्रकारांना बोलताना म्हणाले की, हे महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षच काय तर 25 वर्ष चालेल सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे, देशामध्ये अचानक कोरोना आला आणि त्यादरम्यान राज्या सरकारने अतिशय चांगले काम केले आहे.
हसन मुश्रीफ पत्रकारांना बोलताना म्हणाले की, हे महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षच काय तर 25 वर्ष चालेल सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे, देशामध्ये अचानक कोरोना आला आणि त्यादरम्यान राज्या सरकारने अतिशय चांगले काम केले आहे. यामुळेच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षात कोणते मतभेद आहेत, असे समजण्याचे काहीही कारण नाही. मलाही ED ची नोटीस दिली होती आणि घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Justin Greaves : 26 सामने अन् 4 वर्षांनतर मेहनतीचे फळ मिळालेच!
थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला चित्रपट OTT वर येताच 4 दिवसांमध्ये ठरला टॉप
लाडकी बहिण योजनेवरुन चंद्रकांत खैरे यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान