Yashoman Apate: अभिनेता यशोमन आपटेच्या घरी हत्तीवर गणपती बाप्पा विराजमान, पाहा व्हीडिओ…
सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे. कलाकारांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. अभिनेता यशोमन आपटे (Yashoman Apate) यांच्या घरी कलाधीपतीचं दिमाखात स्वागत करण्यात आलं. गणरायासमोर (Ganpati) पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे. यशोमनच्या घरी हत्तीवर बाप्पाला विराजमान करण्यात आलं. पाहा व्हीडिओ…

Published on: Sep 02, 2022 10:20 AM