Special Report | चिपळूणमध्ये नारायण राणे-उद्धव ठाकरे आमने-सामने

Special Report | चिपळूणमध्ये नारायण राणे-उद्धव ठाकरे आमने-सामने

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 10:08 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एका बाजूला चिपळूणचा दौरा सुरु होता तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तळयी गाव आणि नंतर चिपळूणचा पाहणी दौरा केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एका बाजूला चिपळूणचा दौरा सुरु होता तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तळयी गाव आणि नंतर चिपळूणचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर राणे आणि फडणवीस यांनी सरकारच्या ढिसाळ नियोजनावर हल्लाबोल केला. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !