Marathi News Videos MLA Bacchu Kadu interacted with farmers and encouraged them and farmers discussed about export of onion and grapes

‘भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी’, शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना घेरलं अन् मांडली व्यथा
VIDEO | तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं..!, निफाडमधील शेतकऱ्यांचा बच्चू कडू यांना सवाल अन् केली मागणी
नाशिक : धाराशिवनंतर आता नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांना घेरलं आहे. निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे यांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरवत कांद्याचे पीक भुईसपाट केले होते या कांदा उत्पादक शेतकऱ्याची आमदार बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, द्राक्ष निर्याती संदर्भात चर्चा केली भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं..! असा सवाल करून भाऊ विधानसभेत तुम्हीच शेतकऱ्यांची बाजू मांडून आम्हा द्राक्ष कांदा उत्पादकांना न्याय द्या अशी मागणी ही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली
Published on: Mar 10, 2023 10:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भयंकरच... फक्त रविवारीच साप येतो आणि दंश करतो, धक्कादायक प्रकार समोर
लेक्चर नाही ऐकायचंय, आधी राजीनामा द्या; राहुल गांधींचा शाहांवर हल्ला
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
हे मादर*** लोक पैसे खातात.. मंत्री अशोक उईके आणि सामाजिक कार्यकर्त्याच
कॉल करायची ही काय वेळ? प्रिती झिंटावर चिडलेला सनी देओल
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान