
आदित्य ठाकरे यांना संदिप देशपांडे यांचं आव्हान, हिंमत असेल तर….
सरकारच्या खोक्यांवर सामना चालवता, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय केली ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका?
मुंबई : ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर वारंवार खोके सरकार अशी टीका केली जात आहे तर याच सरकारने दिलेल्या खोक्यांवर स्वतःचा सामना चालवायचा, ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. एकीकडे म्हणताय हे सरकार घटनाबाह्य आहे. मग घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती तुम्हाला सामनामध्ये कशा चालतात, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. जर हिंमत असेल तर सामनाने शिंदे सरकारच्या जाहिराती नाकाराव्या, ठाकरे गटाचे नेते आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांना संदीप देशपांडे यांनी थेट आव्हान दिले आहे.
Published on: Feb 10, 2023 12:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
93 चौकार, 71 षटकार अन् 975 धावा; हैदराबादच्या मैदानावर अभिषेक शर्मा को
वैभव सूर्यवंशीला पाणी देताना पाहून प्रशिक्षक भावूक; टीम इंडियाच्या व्य
तुकाराम मुंढे यांची बदली झाली? मुंढे यांनीच समोर येत...काय सांगितलं?
माझी एफडीएच्या आयुक्त पदावरून बदली झाली नाही - तुकाराम मुंढे
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबई ते दिल्ली राजधानी रेल्वे मार्गावरुन
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे साताऱ्यात आगमन
सातारा जिल्ह्यातील धरणांत ८७ टक्के पाणीसाठा; कोयनेत ८८ टीएमसी पाणी उपलब्ध
दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्याचं बळ मिळू दे ; उज्ज्वल निकम यांचं साईचरणी साकडं..
अमरावतीच्या ऐतिहासिक श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फुल शेतीवर संकट