Raj Thackeray | अमित ठाकरे, बाळा नांदगावकर ते संदीप देशपांडे, उद्यापासून मनसे नेते नाशिक दौऱ्यावर
उद्यापासून मनसे नेते नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर मनसेच्या नेत्यांचा नाशिक दौरा आहे. नाशिकमधील पक्ष बांधणीचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. तसेच नवीन शाखा अध्यक्षांची नियुक्ती, नाशिक पालिका निवडणूक आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे.

या दौऱ्यात मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, शिरीष सावन्त, अमेय खोपकर अशा महत्त्वाच्या नेत्यांच्या या दौऱ्यात समावेश असणार आहे.
Published on: Aug 26, 2021 09:31 AM