MPSC : पुण्यात MPSC समन्वय समितीचे आंदोलन

| Updated on: May 30, 2022 | 6:12 PM

टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करावी, या विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आलं आहे. परीक्षाच निकाल न लागल्याने , तसेच वय वाढत असल्याने अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जात असल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

Follow us on

पुणे – एमपीएसीसी (MPSC)समन्वय समितीच्या डीएड, बीएड डीएड विद्यार्थ्यांच्या वतीने आज बेमुदत उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी मागण्यांचे निवेदनही दिले आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या  बाहेर हे बेमुदत उपोषण ( andolan )सुरू करण्यात आलयं. पवित्र पोर्टल मार्फत 2017 शिक्षक भरती पूर्ण करवी, ब्रिज कोर्स 1 ते 5 ची यादी, 50टक्के मागासवर्गीय पदे, 196 शिक्षण संस्थांची यादी तात्काळ जाहीर करावी, टीईटी परीक्षेचा निकाल(TET exam result ) जाहीर करावी, या विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आलं आहे. परीक्षाच निकाल न लागल्याने , तसेच वय वाढत असल्याने अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जात असल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली आहे.