VIDEO : Beed | वरळी ते परळी पंकजा मुंडे समर्थकांचा एल्गार सुरु, समर्थकांचं आत्मक्लेश आंदोलन

VIDEO : Beed | वरळी ते परळी पंकजा मुंडे समर्थकांचा एल्गार सुरु, समर्थकांचं आत्मक्लेश आंदोलन

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 2:27 PM

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला.

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. त्याचदरम्यान परळीमध्ये देखील मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडेंच्या समर्थनास परळी येथील शिवाजी चाैकात आत्मक्लेश आंदोलन केले.