Special Report | देशात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

Special Report | देशात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

| Updated on: May 22, 2021 | 11:10 PM

Special Report | देशात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

कोरोनानंतर आणखी एक भयंकर आजार आला आहे. तो आजार म्हणजे म्युकरमायकोसिस. या आजाराचे राज्यात आतापर्यंत दोन हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचाराकरता औषधांचा तुटवडाही निर्माण झालाय. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !