Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

| Updated on: Jun 10, 2021 | 9:56 AM

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहे. या मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहे. या मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. तसेच, ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. | Mumbai Malad West Building Collapsed 11 Died 8 Injured