Special Report | नागपूर, पालघर, नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेत दिग्गजांना ‘दे धक्का’

Special Report | नागपूर, पालघर, नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेत दिग्गजांना ‘दे धक्का’

| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 11:16 PM

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. कुठे माजी मंत्र्यांच्या सत्तेला धक्का बसलाय. तर कुठे खासदार-आमदारांचे नातलग पराभूत झाले

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. कुठे माजी मंत्र्यांच्या सत्तेला धक्का बसलाय. तर कुठे खासदार-आमदारांचे नातलग पराभूत झाले. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं वर्चस्व असलेल्या पंचायत समितीला भाजपने सुरुंग लावला आहे. दुसरीकडे पालघरमध्ये खासदारांच्या पुत्राला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावितांची मुलगी जिंकली. पण पुतण्याचा पराभव झाला आहे.