नारायण राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

| Updated on: May 10, 2022 | 7:37 PM

अटक करण्याची मागणीही वाढली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, त्यानंतर आता त्यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला गेला आहे. 

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्या केल्याप्रकरणी धुळे येथे भाजपचे आमदार नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाकडून त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र आता धुळे सत्रन्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात शिवसेना प्रचंड आक्रमक झाली होती. त्यांनी अटक करण्याची मागणीही वाढली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, त्यानंतर आता त्यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला गेला आहे.