
पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच – धनंजय मुंडे
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते साताऱ्यामध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते साताऱ्यामध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. दरम्यान दुसरीकडे संजय राऊत हे देखील सातत्याने उद्धव ठाकरे हेच पुढील 25 वर्ष मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा करत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अरुणाचल आमचा भाग होता आणि राहिल, सत्य बदलणार नाही, चीनला भारताचा संदेश
ही अभिनेत्री श्रीलंकेत होती टीव्ही रिपोर्टर, आता बॉलिवूडवर करतेय राज्य
अखेर युद्ध संपणार? अमेरिका-इराण शांतता कराराबाबत मोठी अपडेट!
पांढऱ्या साडीत मुमताज यांचा भन्नाट डान्स,नशेत असणारा नायक पाहतच राहिला
हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक एका क्लिकवर, भारत पाकिस्तान भिडणार
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...