Panchganga river in Kolhapur | कोल्हापूरातील पंचगंगेची पाणी पातळी 36 फुटांवर

| Updated on: Jul 14, 2022 | 10:45 AM

नदीची पाणी पातळी पोहोचली 36 फूट दहा इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली असून पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्यासाठी अवघे दोन फूट बाकी आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Follow us on

कोल्हापूर सांगली जिल्हा मध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा व पंचगंगा ला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातून पाण्याचा मोठा विचार होऊ लागला आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून सध्या एक लाख दिवशी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पूर परिस्थिती निर्माण होणार नाही कर्नाटक पाटबंधारे व महाराष्ट्र पाटबंधारे यांच्या दोघांच्या संयुक्त चर्चेनुसार पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मोठा महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उसंत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ मात्र कायम आहे. नदीची पाणी पातळी पोहोचली 36 फूट दहा इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली असून पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्यासाठी अवघे दोन फूट बाकी आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.