
परशुराम घाट जड वाहनांसाठी आठ दिवस बंद
परशुराम घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घाट पुढील दोन दिवस जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी: जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. परशुराम घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात अनेकदा होत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवस घाट जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
Published on: Jul 06, 2022 9:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची अशी कहाणी
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय?
मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल
बुमराह दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम