PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांची प्रतिष्ठा पणाला

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांची प्रतिष्ठा पणाला

| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 11:23 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर पुणे जिल्ह्यातील 6 जागांसाठी मतदान सुरु आहे.

ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Pune District Central Co Operative Bank Election) निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर पुणे जिल्ह्यातील 6 जागांसाठी मतदान सुरु आहे. पुणे जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.